अर्थ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
उदाहरणे :
काळचे तीन भेद मानले जातात.
समानार्थी : काल
अर्थ : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
समानार्थी : काळावधी
अर्थ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
उदाहरणे :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
समानार्थी : युग
अर्थ : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
समानार्थी : वेळ
काळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaal samanarthi shabd in Marathi.