पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

युग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / पौराणिक काल

अर्थ : कृत, त्रेता, द्वापर आणि कली हे चार विभाग त्यापैकी प्रत्येक.

उदाहरणे : रामाचा जन्म त्रेता युगात झाला होता

पुराणानुसार काल के ये चार भाग - सतयुग, त्रेता, द्वापर और कलि में से प्रत्येक।

भगवान राम का जन्म त्रेता युग में हुआ था।
जुग, युग
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / ऐतिहासिक युग

अर्थ : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.

उदाहरणे : ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.

इतिहास का कोई ऐसा बड़ा कालमान जिसमें एक ही प्रकार के कार्य, घटनाओं आदि की प्रमुखता हो।

भक्ति युग हिंदी साहित्य में स्वर्ण युग के नाम से जाना जाता है।
काल, जुग, दौर, युग

An era of history having some distinctive feature.

We live in a litigious age.
age, historic period
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.

उदाहरणे : ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.

समानार्थी : काळ

संस्कृति के इतिहास में वह काल मान जो समय और अवस्था आदि की दृष्टि से अपना एक परिभाष्य या महत्वपूर्ण स्थान रखता हो।

मैं आपको एक भारतेंदु युग की रचना सुनाता हूँ।
काल, युग

A period marked by distinctive character or reckoned from a fixed point or event.

epoch, era

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

युग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yug samanarthi shabd in Marathi.