सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
उदाहरणे : जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे. त्याचा मृत्यू जवळ आला होता. रविवारी त्याचे निधन झाले. या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
समानार्थी : अंत, अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
The event of dying or departure from life.
स्थापित करा
देहान्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dehaant samanarthi shabd in Marathi.