अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
उदाहरणे :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
समानार्थी : पाणशिवा, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी, शिंपी पक्षी
पाणशिव्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanashivyaa samanarthi shabd in Marathi.