अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
उदाहरणे :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
समानार्थी : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी
शिंपी पक्षी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimpee pakshee samanarthi shabd in Marathi.