अवमान (नाम)
एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
पात्रता (नाम)
एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
चाक (नाम)
एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
लपून बसणे (क्रियापद)
भय,संकोच,लाज इत्यादींमुळे लपणे.
टोपली (नाम)
बांबूच्या पातळ काड्यांनी बनलेले पात्र.
वार्षिक (नाम)
प्रत्येक वर्षी निघणारे किंवा प्रकाशित होणारे नियतकालिक.
हंस (नाम)
बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी.
अपशकुन (नाम)
अनिष्ट घटनेचे सूचक.
अरण्य (नाम)
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
वाढपी (नाम)
जेवण वाढणारी व्यक्ती.