अर्थ : शिडीवर चढताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला आधार.
उदाहरणे :
ह्या शिडीच्या दोन पायर्या मोडल्या आहेत.
अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
त्याला पायरी फार आवडतो.
पायरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paayree samanarthi shabd in Marathi.