पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंपी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.

उदाहरणे : शिंप्याने कपडे चांगले शिवले.

समानार्थी : टेलर, दर्जी

वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।

उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।
दरज़ी, दरजी, दर्ज़ी, दर्जी, वस्त्रभेदक, वस्त्रभेदी, सूचिक

A person whose occupation is making and altering garments.

sartor, seamster, tailor
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.

उदाहरणे : लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो

समानार्थी : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी

एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।

मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।
दरज़ी, दरजी, दर्ज़िन, दर्ज़िन चिड़िया, दर्ज़ी, दर्जिन, दर्जिन चिड़िया, दर्जी

Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.

orthotomus sutorius, tailorbird
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : जलचर प्राण्यांच्या अस्थीचे सुपलीच्या आकाराचे आवरण.

उदाहरणे : शिंपल्यात मोती तयार होतो

समानार्थी : शिंप, शिंपला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिंपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimpee samanarthi shabd in Marathi.