अर्थ : मागणी वा मागण्या करणारे पत्र.
उदाहरणे :
अंजनाचे निवेदन अजून मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले नाही आहे.
समानार्थी : निवेदनपत्र, मागण्यांचा खलिता
निवेदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivedan samanarthi shabd in Marathi.