सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.
उदाहरणे : आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.
समानार्थी : क्षमता, बळ, मगदूर, शक्ती, सामर्थ्य
कोई ऐसा तत्व जो कोई कार्य करता, कराता या क्रियात्मक रूप में अपना प्रभाव दिखलाता हो।
The property of being physically or mentally strong.
अर्थ : एखादी गोष्ट करू शकण्याची ताकद.
उदाहरणे : तुझी ऐपतच काय आहे की मी तुला घाबरू? एवढे मोठे घर घेण्याची माझी ऐपत नाही.
समानार्थी : ऐपत, सामर्थ्य
कुछ कर सकने की शक्ति।
The quality of being capable -- physically or intellectually or legally.
स्थापित करा
कुवत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuvat samanarthi shabd in Marathi.