अर्थ : मागणी वा मागण्या करणारे पत्र.
उदाहरणे :
अंजनाचे निवेदन अजून मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले नाही आहे.
समानार्थी : निवेदन, मागण्यांचा खलिता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पत्र जिसमें अनुरोध किया गया हो।
अंजना का अनुरोध-पत्र प्रधान अध्यापक तक नहीं पहुँचा है।निवेदनपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivedanapatr samanarthi shabd in Marathi.