अर्थ : वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा.
उदाहरणे :
फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
अर्थ : वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया.
उदाहरणे :
असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.
झीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jheej samanarthi shabd in Marathi.