सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात काही विनंती केली आहे असा कागद.
उदाहरणे : त्याची याचिका न्यायालयात फेटाळली गेली
समानार्थी : अर्जी, आवेदन, याचिका
वह पत्र जिसमें किसी से कुछ याचना की गई हो।
A formal message requesting something that is submitted to an authority.
अर्थ : ज्याच्याद्वारे आपली स्थिती वा विनंती संबंधीताला लिहून कळवली जाते ते पत्र.
उदाहरणे : मी रजेसाठी अर्ज भरला आहे.
समानार्थी : आवेदनपत्र
वह पत्र जिसमें कोई अपनी दशा या प्रार्थना लिखकर किसी को सूचित करे।
A verbal or written request for assistance or employment or admission to a school.
अर्थ : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
उदाहरणे : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
समानार्थी : प्रार्थना, याचना, विनंती
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
अर्थ : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
उदाहरणे : माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
समानार्थी : निवेदन, विनंती
नम्रतापूर्वक किसी से कुछ कहने की क्रिया।
The verbal act of requesting.
स्थापित करा
अर्ज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arj samanarthi shabd in Marathi.