अर्थ : असा एक बाजार ज्यात विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री होते.
उदाहरणे :
शेअर बाजारात शेअरच्या दरात रोज चढ-उतार होत असतो.
समानार्थी : शेअर बाजार
शेअर मार्केट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shear maarket samanarthi shabd in Marathi.