पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेअर बाजार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : असा एक बाजार ज्यात विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री होते.

उदाहरणे : शेअर बाजारात शेअरच्या दरात रोज चढ-उतार होत असतो.

समानार्थी : शेअर मार्केट

वह बाज़ार जहाँ पर कंपनियों के शेयरों की खरीद-बिक्री होती है।

शेयर बाज़ार में शेयरों के भाव रोज़ घटते-बढ़ते रहते हैं।
शेयर बाज़ार

An exchange where security trading is conducted by professional stockbrokers.

securities market, stock exchange, stock market

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शेअर बाजार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shear baajaar samanarthi shabd in Marathi.