अर्थ : मिरचीच्या जातीचे, इतर मिरच्यांपेक्षा तिखटपणा कमी असलेले, एक फळ.
उदाहरणे :
आईनी आज ढोबळ्या मिरचीची भाजी केली.
समानार्थी : ढोबळी मिरची, ढोबळी मिर्ची, भोपळी मिरची
शिमला मिर्ची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimlaa mirchee samanarthi shabd in Marathi.