अर्थ : मिर्चीच्या जातीचे एक झाड.
उदाहरणे :
भोपळी मिरचीच्या लागवडीसाठी हे हवामान चांगले आहे.
समानार्थी : ढोबळी मिर्ची, शिमला मिरची
अर्थ : मिरचीच्या जातीचे, इतर मिरच्यांपेक्षा तिखटपणा कमी असलेले, एक फळ.
उदाहरणे :
आईनी आज ढोबळ्या मिरचीची भाजी केली.
समानार्थी : ढोबळी मिरची, ढोबळी मिर्ची, शिमला मिर्ची
भोपळी मिरची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoplee mirchee samanarthi shabd in Marathi.