सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
उदाहरणे : माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
समानार्थी : नळ, नळी
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
अर्थ : मूत्र वाहून नेणारी वाहिनी.
उदाहरणे : एका वैज्ञानिकाने ऊतकातून मूत्रवाहिनी विकसित करण्याचा दावा केला आहे.
समानार्थी : गाविनी
मूत्र ले जानेवाली वाहिका।
स्थापित करा
मूत्रवाहिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mootravaahinee samanarthi shabd in Marathi.