अर्थ : दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा.
उदाहरणे :
रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
समानार्थी : नलिका
अर्थ : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
उदाहरणे :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
समानार्थी : नळ, मूत्रवाहिनी
अर्थ : ज्यात कागदे आत्यादी ठेवतात ती टीनाची पोंगळी.
उदाहरणे :
त्याने सर्व कागदपत्र नळकांड्यात ठेवले.
समानार्थी : नळकांडे
नळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nalee samanarthi shabd in Marathi.