अर्थ : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.
उदाहरणे :
आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.
समानार्थी : व्याख्यान
प्रवचन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pravchan samanarthi shabd in Marathi.