पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याख्यान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या विषयावर केलेले भाषण.

उदाहरणे : आज दहा वाजता गुरुजींचे व्याख्यान आहे.

किसी के सम्मुख किसी विशेष विषय का मौखिक वर्णन।

आज दस बजे गुरुजी का व्याख्यान है।
अभिभाषण, आख्यान, लेक्चर, व्याख्यान

A speech that is open to the public.

He attended a lecture on telecommunications.
lecture, public lecture, talk
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.

समानार्थी : प्रवचन

धार्मिक या नैतिक बातों को भली-भाँति समझाकर कहने या अर्थ खोलकर बताने की क्रिया।

हम सब महात्माजी का प्रवचन सुनने जा रहे हैं।
प्रवचन

An address of a religious nature (usually delivered during a church service).

discourse, preaching, sermon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्याख्यान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaakhyaan samanarthi shabd in Marathi.