पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गर असलेले एक गोड फळ.

उदाहरणे : चिकूमध्ये लोह अधिक प्रमाणात असते

महोगनी नामक वृक्ष का गूदेदार मीठा फल जो खाया जाता है।

मुझे चीकू बहुत ही पसंद है।
चीकू

Tropical fruit with a rough brownish skin and very sweet brownish pulp.

sapodilla, sapodilla plum, sapota
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मध्यम आकाराचे एक फळझाड.

उदाहरणे : चिकूला वर्षातून दोन वेळा फुले, फळे येतात.

३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.

समानार्थी : किटाट्या, गोदडी, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र

फूलों पर उड़ती फिरनेवाली एक छोटी चिड़िया।

फुलचुही काले चमकते रंग की होती है और इसकी चोंच पतली और लंबी होती है।
फुलचुही, फुलचूकी, फुलसुँघनी, फुलसुँघी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिकू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikoo samanarthi shabd in Marathi.