पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोदडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोदडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.

उदाहरणे : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.

समानार्थी : गोधडी, पासोडी, वाकळ

फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।

मजदूरिन ने अपने बच्चे को गुदड़ी पर सुला दिया।
कंथा, कथड़ी, कथरी, काँथरि, काँथीर, गुदड़ा, गुदड़ी, गुदरा, गुदरी
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.

समानार्थी : किटाट्या, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र

फूलों पर उड़ती फिरनेवाली एक छोटी चिड़िया।

फुलचुही काले चमकते रंग की होती है और इसकी चोंच पतली और लंबी होती है।
फुलचुही, फुलचूकी, फुलसुँघनी, फुलसुँघी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोदडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. goddee samanarthi shabd in Marathi.