अर्थ : मिळण्यासाठीचा आधार.
उदाहरणे :
सूर्य हा पृथ्वीसाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे
अर्थ : माहितीचा उद्गम.
उदाहरणे :
ह्या शहरात पाकिस्तानी हेर असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते.
समानार्थी : सूत्र
स्रोत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. srot samanarthi shabd in Marathi.