पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामान्यपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : सामान्य अथवा साधारण असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : गरीब माणसाला त्याच्या सामान्यपणाचे तोटेही सहन करावे लागतात.

समानार्थी : सर्वसाधारणपणा, साधारणपणा, सामान्यत्व

सामान्य या साधारण होने की अवस्था या भाव।

चारित्रिक सामान्यता बड़े-बड़े विद्वानों का एक गुण है।
साधारणता, सामान्यता

The quality of being simple or uncompounded.

The simplicity of a crystal.
simpleness, simplicity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सामान्यपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saamaanyapnaa samanarthi shabd in Marathi.