पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांगाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांगाडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.

उदाहरणे : त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.

समानार्थी : कलबूत, कलबूद, कलभूत, कलभूद

वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।

मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।
कलबूत

Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.

cobbler's last, last, shoemaker's last
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना.

उदाहरणे : कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप.

उदाहरणे : बांधकामाचा सांगाडा तयार आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सांगाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saangaadaa samanarthi shabd in Marathi.