अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.
उदाहरणे :
काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली
समानार्थी : शल्य
अर्थ : शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण.
उदाहरणे :
पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
समानार्थी : कूस
सल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sal samanarthi shabd in Marathi.