सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गंडकी नदीतील विष्णूस्वरूप मानलेला काळा गुळगुळीत व वाटोळा दगड.
उदाहरणे : शालिग्रामाची पूजा करतात. आमच्याकडे देवात शालिग्राम ठेवला आहे.
समानार्थी : शालिग्राम, शाळिग्राम
एक प्रकार का लगभग गोल, चिकना पत्थर जो भगवान विष्णु का रूप माना जाता है।
स्थापित करा
शाळग्राम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaalagraam samanarthi shabd in Marathi.