अर्थ : शक्तीची उपासना करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
शाकतांनी भारत व आशिया महाद्वीप एवढा भूप्रदेश तीन भागांत वाटला आहे.
अर्थ : शक्तीचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
श्रीयंत्र हे शाक्त साधकांचे उपास्य प्रतीक होय.
शाक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaakt samanarthi shabd in Marathi.