अर्थ : साधी गोष्ट सांगण्यासाठी उगाचच केलेला जडजंबाल शब्दांचा वापर.
उदाहरणे :
त्याच्याकडे पांडित्य कमी आहे, शब्दजालच जास्त आहे.
समानार्थी : वाग्जाल, शब्दजाल, शब्दपांडित्य, शब्दावडंबर
शब्दजाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shabdajaal samanarthi shabd in Marathi.