पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विलीनीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका गोष्टीचे दुसर्‍या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया.

उदाहरणे : मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते.

समानार्थी : विलयन

किसी वस्तु, दल आदि का दूसरी वस्तु, दल आदि में समा जाने की क्रिया।

कहा जाता है कि मृत्यु पश्चात् आत्मा का परमात्मा में विलय हो जाता है।
लय, विलय, विलयन, विलीनीकरण, संविलयन

The process of going into solution.

The dissolving of salt in water.
dissolution, dissolving
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादे राज्य किंवा संस्थानाचे अन्य मोठ्या राष्ट्रात किंवा राज्यात मिसळून एक होण्याची क्रिया.

उदाहरणे : स्वतंत्र भारतात कित्येक संस्थानांचे विलीनीकरण झाले.

किसी राज्य या रियासत का आस-पास के सरकारी अथवा अन्य बड़े राष्ट्र या राज्य में मिलकर एक हो जाने की क्रिया।

स्वतंत्र भारत में कई रियासतों का विलय हुआ।
विलय, विलयन, विलीनीकरण, संविलयन

The act of joining together as one.

The merging of the two groups occurred quickly.
There was no meeting of minds.
coming together, meeting, merging

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विलीनीकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vileeneekran samanarthi shabd in Marathi.