सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संबळ, सनई, सूर इत्यादी वाद्यसमूह.
उदाहरणे : वाजंत्री त्या कोपर्यात जाऊ द्या.
अर्थ : वाजंत्री वाजवणारी व्यक्ती.
उदाहरणे : सर्व वाजंत्री कुठे गेलेत?
समानार्थी : वाजंत्रीवाला
अर्थ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
उदाहरणे : साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
समानार्थी : वाजंतर, वाजंते, वाजंत्रे, वाजप, वाजांतर, वाद्य
वह खिलौना जो बजता हो।
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
स्थापित करा
वाजंत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaajantree samanarthi shabd in Marathi.