पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्धापनदिन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्यी संस्था वा एखादे महत्त्वपूर्ण काम ज्यादिवशी सुरू झाले दरवर्षी त्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव.

उदाहरणे : विज्ञान विद्यापीठाचा पाचवा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी साजरा करण्याचे ठरले आहे.

किसी संस्था की जन्मतिथि अथवा किसी महत्वपूर्ण कार्य के आरम्भ होने की वार्षिक तिथि पर होने वाला उत्सव।

यह संस्था आज अपनी रजत जयंती मना रही है।
जयंती, जयन्ती

A special anniversary (or the celebration of it).

jubilee

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वर्धापनदिन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vardhaapandin samanarthi shabd in Marathi.