पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लावालाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लावालाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.

उदाहरणे : काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते

समानार्थी : लावालावी

उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।

वह लगाई-बुझाई में माहिर है।
लगाई बुझाई, लगाई-बुझाई
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.

उदाहरणे : कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला

समानार्थी : मांडामांड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लावालाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laavaalaav samanarthi shabd in Marathi.