अर्थ : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.
उदाहरणे :
मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.
समानार्थी : शिधा
रेशन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. reshan samanarthi shabd in Marathi.