पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेडवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेडवा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीसारखा सडपातळ दिसणारा, दुभागलेली लांब शेपटी, वरून गव्हाळी पिवळा रंग, पाठीमागे लाल-भुरा रंग असलेला एक पक्षी.

उदाहरणे : काळ्या डोक्याची रेडवा शेतीच्या प्रदेशात आढळते.

समानार्थी : काळ्या डोक्याची रेडवा

गौरैया जैसा दिखने वाला एक पक्षी।

गन्दम के पीछे का भाग लाल-भूरा होता है।
गंदम, गन्दम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रेडवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. redvaa samanarthi shabd in Marathi.