पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूपक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूपक   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : जेथे उपमान आणि उपमेय यांचा अभेद वर्णलेला असतो तो एक अर्थालंकार.

उदाहरणे : एकनाथांच्या रचनेत रूपकाचा भरपूर वापर केलेला आढळतो

जहाँ गुण की अत्यंत समानता के कारण उपमेय में उपमान का अभेद आरोपण हो।

मैया मैं तो चंद्र खिलौना लैहों में चंद्रमा में खिलौना का आरोप होने से रुपकालंकार है।
रूपक, रूपक अलंकार, रूपकालंकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रूपक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. roopak samanarthi shabd in Marathi.