सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : युद्ध करण्याची नीति.
उदाहरणे : शिवरायांच्या रणनीतिस पर्याय नाही.
समानार्थी : युद्धनीति
युद्ध या रण करने की नीति।
Plan for conducting a battle.
अर्थ : एखादे काम इत्यादी विशिष्ट पद्धतीने करण्याची नीति.
उदाहरणे : आपली योजना यशस्वी होण्यासाठी त्याने रणनीति वापरली.
किसी काम आदि को विशेष प्रकार से करने की नीति।
A plan for attaining a particular goal.
स्थापित करा
रणनीति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ranneeti samanarthi shabd in Marathi.