पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.

उदाहरणे : खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.

समानार्थी : पायदान

वह छोटी चौकी या कोई रचना जो कुर्सी पर बैठे हुए आदमी के पैर टिकाने के लिए होती है।

उसने कुर्सी पर बैठते ही पावदान पर अपने पैर रखे।
पादपीठ, पायदान, पावदान

A low seat or a stool to rest the feet of a seated person.

footrest, footstool, ottoman, tuffet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. modaa samanarthi shabd in Marathi.