अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग.
उदाहरणे :
पुरामुळे पूर्वांचलातील सर्वाधिक भाग पाण्यात बुडाला आहे.
समानार्थी : सर्वाधिक भाग
मोठा भाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa bhaag samanarthi shabd in Marathi.