सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी आणि उंची मोजण्याचे साधन.
उदाहरणे : शिंप्याने टेपने कापड मोजले.
समानार्थी : टेप
कपड़े या धातु की वह पट्टी जिस पर इंचों आदि के चिह्न बने होते हैं और जो चीजों की ऊँचाई, गहराई, लंबाई, दूरी आदि नापने के काम आती है।
Measuring instrument consisting of a narrow strip (cloth or metal) marked in inches or centimeters and used for measuring lengths.
अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.
उदाहरणे : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.
समानार्थी : पट्टी, फूटपट्टी, स्केल
स्थापित करा
मोजपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mojapattee samanarthi shabd in Marathi.