पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुचकुंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुचकुंद   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक पुष्पवृक्ष ज्याचे पान पळसाच्या पानांसारखी असून फूल पिवळे, सुवासिक व वीतभर लांब असते.

उदाहरणे : मुचकुंदची साल व फूले औषधी आहेत.

समानार्थी : मुचुकुंद

एक प्रकार का वृक्ष जिसके फूल में पाँच छः अंगुल लंबे और लगभग एक अंगुल चौड़े सफेद दल होते हैं।

मुचुकुंद की छाल और फूल दवा के काम आते हैं।
दीर्घपुष्प, मुचकुंद, मुचकुंद वृक्ष, मुचकुन्द, मुचकुन्द वृक्ष, मुचुकुंद, मुचुकुंद वृक्ष, मुचुकुन्द, मुचुकुन्द वृक्ष, हरिवल्लभ

Indian tree having fragrant nocturnal white flowers and yielding a reddish wood used for planking. Often grown as an ornamental or shade tree.

maple-leaved bayur, mayeng, pterospermum acerifolium
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मुचुकुंद झाडाचे फूल.

उदाहरणे : मुचुकुंदचा उपयोग औषधसारखा होतो.

समानार्थी : मुचुकुंद

मुचुकुंद नाम के वृक्ष का फूल।

मुचुकुंद का प्रयोग दवा के रूप में होता है।
उकचन, मुचकुंद, मुचकुन्द, मुचुकुंद, मुचुकुन्द

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मांधाताचा एक पुत्र ज्याच्या नेत्राग्नीने कालयवन भस्म झाला होता.

उदाहरणे : मुचुकुंदचे वर्णन भागवतपुराणात आढळते.

समानार्थी : मुचुकुंद

मांधाता के एक पुत्र जिनकी नेत्राग्नि से कालयवन भस्म हो गया था।

मुचुकुंद का वर्णन भागवत में मिलता है।
मुचकुंद, मुचकुन्द, मुचुकुंद, मुचुकुन्द

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुचकुंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. muchkund samanarthi shabd in Marathi.