सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
उदाहरणे : आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
समानार्थी : विवेचन, विवेचना
विचारपूर्वक निर्णय करने की क्रिया।
The process of giving careful thought to something.
अर्थ : षड्दर्शनांपैकी पाचवे दर्शन.
उदाहरणे : मीमांसेचे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा असे दोन भाग आहेत
समानार्थी : मीमांसाशास्त्र
हिंदुओं का एक दर्शन शास्त्र।
स्थापित करा
मीमांसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meemaamsaa samanarthi shabd in Marathi.