अर्थ : आवश्यकतेनुसार लहान कंसाबाहेर दिला जाणारा नागमोडी कंस.
उदाहरणे :
कंसातील गणिते सोडविताना गोल कंस सोडविल्यानंतरच महिरपी कंस सोडवायचा असतो.
समानार्थी : मध्यम कंस
महिरपी कंप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahirpee kamp samanarthi shabd in Marathi.