पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महागाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महागाई   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : नेहमीपेक्षा अधिक किमतीने विकल्या जाण्याची अवस्था.

उदाहरणे : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे.

महँगा होने की अवस्था या भाव।

दिन प्रतिदिन महँगाई बढ़ती जा रही है।
इंफ्लेशन, इंफ्लैशन, इन्फ्लेशन, इन्फ्लैशन, ठोहर, तेज़ी, तेजी, महँगाई, महँगापन, महँगी, महंगाई, महंगापन, महंगी

A general and progressive increase in prices.

In inflation everything gets more valuable except money.
inflation, rising prices
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा विशेष भत्ता.

उदाहरणे : काही कर्मचाऱ्यांना अजून महागाई भत्ता मिळालेला नाही.

समानार्थी : महागाई भत्ता, महागाईभत्ता

महँगाई के कारण मिलने वाला भत्ता या अतिरिक्त धन।

कुछ कर्मचारियों को अभी तक महँगाई भत्ता नहीं मिला है।
महँगाई, महँगाई भत्ता, महंगाई, महंगाई भत्ता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

महागाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaagaaee samanarthi shabd in Marathi.