अर्थ : भारताच्या व्यापारी संस्थांचे एक मंडळ.
उदाहरणे :
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे.
समानार्थी : फिक्की, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaarteey vaanijy aani udyog mahaasangh samanarthi shabd in Marathi.