सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उदरनिर्वाहासाठी कोणताही कामधंदा नसण्याची स्थिती.
उदाहरणे : बेकारी ही आपल्या तरुणांपुढील महत्त्वाची समस्या आहे.
समानार्थी : बेकारी
वह अवस्था जिसमें जीविका-निर्वाह के लिए मनुष्य के हाथ में कोई काम धंधा नहीं रहता।
The state of being unemployed or not having a job.
स्थापित करा
बेरोजगारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. berojgaaree samanarthi shabd in Marathi.