पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बीट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बीट   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : गाजराच्या जातीचे एक झाड.

उदाहरणे : बीट ही बहुवर्षायू वनस्पती आहे.

गाजर की तरह का एक पौधा जिसका कंद खाया जाता है।

किसान खेत में चुकंदर की सिंचाई कर रहा है।
चुकंदर, चुकन्दर, सलक

Beet having a massively swollen red root. Widely grown for human consumption.

beetroot, beta vulgaris rubra
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : तांबड्या रंगाचा एक गोल कंद.

उदाहरणे : बिटाची कोशिंबीर करतात.

गाजर की तरह का एक गोल कंद।

माँ आज चुकंदर की सब्जी बना रही है।
चुकंदर, चुकन्दर, सलक

Round red root vegetable.

beet, beetroot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beet samanarthi shabd in Marathi.