पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिजाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिजाळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : खूप बिया असलेला.

उदाहरणे : बिजाळ वांग्याचे भरीत चांगले होत नाही.

समानार्थी : बियाळ

जिसमें बीज हो।

बिजैले बैंगन का भरता अच्छा नहीं होता है।
बिजैला, बीजदार

Full of seeds.

As seedy as a fig.
seedy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बिजाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bijaal samanarthi shabd in Marathi.