पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी तापवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.

उदाहरणे : बंबात लाकडे घाल

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी.

उदाहरणे : बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.
अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.

समानार्थी : बंबगाडी

वह गाड़ी जिस पर अग्निशामक-यंत्र लदा या सेट होता है।

दमकल गाड़ी का भोंपू दूर तक सुनाई दे रहा था।
अग्निशामक गाड़ी, दमकल, दमकल गाड़ी

Any of various large trucks that carry firemen and equipment to the site of a fire.

fire engine, fire truck
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे तोटी किंवा नळ असलेले पिंप.

उदाहरणे : बंबात लाकडे टाका.

नहाने के लिए पानी गरम करने का टोंटी वाला पीपा।

बंब में लकड़ियाँ डालिए।
बंब, बम्ब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बंब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bamb samanarthi shabd in Marathi.